घोगाव मध्ये बिबट्याचा हाहाकार

0
457

प्रतिनिधी- घोगांव ता.कराड येथे पहाटे 3:30च्या वेळी.उत्तम भेदाटे,व लक्ष्मण भेदाटे यांच्या घराजवळील गोठ्यावर बिबट्याचा हल्ला.हा हल्ला करुन पाळीव कुत्रे उचलुन नेले.
व जवळच पाटील मळ्यात राजेंद्र पाटील यांचे शेतात अर्धवट खाल्लेले कुत्रे आढळुन आले.हा परीसर बागायत ऊस क्षेत्र असुन आेढ्याकडील दाट झाडी व ऊसाच्या क्षेत्रामुळे अडचणीचा असुन.बिबट्याचा वावर वाढुन त्यांची मजल मनुष्य वस्तीजवळ आली असुन सर्वत्र भितीचे वातावरण आहे मागिल आठवड्यात बिबट्याच्या हल्यात वानरांचा कळप विजेच्या टॉवरवर चढला होता व शॉक लागुन ३ वानरांचा मृत्यप झाला होता.ही घटना ताजी असताना आज कुत्र्यावर हल्ला होऊन ते ठार केले आहे
वनिकरणाने याची त्वरीत दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशि मागणि ग्रामस्थ,,शेतकरी वर्गातुन होत आहे..

 

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here