नगरसेवक वसंत नकाशे यांच्या विकासनिधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ

0
16

आज धारावीतील शिवनेरी चाळ कमिटी,धारावी क्रॉस रोड,९० फूट रोडवरील वल्लभ बिल्डिंग बाहेरील फेवरब्लॉक,गोपीनाथ कॉलनी मधील रस्ता दुरुस्ती अश्या विविध विकासकामांचा शुभारभाचा श्रीफळ वाढवून कमला सुरुवात केली.
यावेळी स्वतःनगरसेवक वसंत नकाशे,धारावी शिवसेना उपविभागप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी,विधानसभा समनव्यक महादेव शिंदे,शाखाप्रमुख किरण काळे,सतीश कटके,उशाखाप्रमुख नंदू शिंदे,दत्ता कदम,समाजसेवक राजेश खंदारे,तसेच महिला आघाडी देखील उपस्थित होती.

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here