धारावीत C M चषकचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन

0
7

धारावी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात युवकांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून क्रिक्रेट,कबड्डी,गायन,रांगोळी,अश्या विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
त्या स्पर्धेचा भाग म्हणून धारावीत मुंबईच्या भाजपा सचिव दिव्या ढोले यांनी शाहू नगर मधील भव्य क्रीडा मैदानात या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. त्याचे उदघाटन भाजपा मुंबई अध्यक्ष व आम.आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत रमाकांत गुप्ता,महासचिव उदय नांदे,युवा अध्यक्ष दीपक सिह,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आशिष शेलार यांनी क्रिकेट चा आनंद लुटला.

 

संपर्क- भीमराव धुळप (9221117684)
side_add

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here